आजचे कार्यक्रम
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30
सोमवार, दि. १८ मे २०१५

आजचे कार्यक्रम
स मवार, दि. १८ मे २०१५भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण मध्य क्षेत्रीय केंद्र : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन, क्षेत्रीय कार्यालय, सेमिनरी हिल्स, सकाळी १०.३० वाजता. जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना : उत्कर्ष जि. प. शिक्षक पतसंस्थेच्या संचालकांचा सत्कार, डॉ. आंबेडकर सभागृह, उर्वेला कॉलनी, वर्धा रोड, सायंकाळी ६ वाजता.