शिवोलीत आज बांदेश्वराचा जत्रोत्सव
By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:10+5:302015-04-11T01:40:10+5:30
शिवोलीत आज बांदेश्वराचा जत्रोत्सव

शिवोलीत आज बांदेश्वराचा जत्रोत्सव
श वोलीत आज बांदेश्वराचा जत्रोत्सवकामुर्ली : तार-शिवोली श्री बांदेश्वर देवाचा वार्षीक जत्रोत्सव शनिवार दि. ११ एप्रिल साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त सकाळी देवाची पूजा, आरती, तीर्थप्रसाद व रात्री १० वाजता गणेश मंदिरात नाईक मोचेमाडकर यांचा दशावातरी नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवोली बाजारकर समितीचे अध्यक्ष धुजन आगरवाडेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)