शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 7:54 PM

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले.

 नवी दिल्ली - काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते.  त्यानिमित्त देशवासियांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. मात्र या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिवशी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी कर्नाटकमधील हुबळी येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीन काश्मिरी तरुणांची धुलाई केली. हे विद्यार्थी केएलई इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत. त्यांची नावे आमीर, बासित आणि तालिब आहेत. ते कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते आपली नावे सांगत आहेत. तसेच त्यांच्या बॅकग्राऊंडला ''खाई है ये कसम, सुन ले दुश्मन सभी, है ये दिल की सदा.. पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद'' हे गीत वाजत आहे. त्यादरम्यान, एक छात्रसुद्धा आझादीच्या घोषणा देत असल्याचे ऐकू येत आहे. 

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना शोधून काढले आणि त्यांना मारहाण केली. मात्र पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यातून या तरुणांना हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाKarnatakकर्नाटकJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत