शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबदलीप्रकरणी तिघांवर गुन्हा

By admin | Updated: March 15, 2017 00:00 IST

नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून देताना नियम मोडून काळा पैसा पांढरा करून देण्यात मदत करणाऱ्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या कानपूर

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून देताना नियम मोडून काळा पैसा पांढरा करून देण्यात मदत करणाऱ्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या कानपूर येथील शाखेच्या तीन कर्मचाऱ्यांवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी बँकेची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध कट रचने, फसवणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राम नारायण (अकाउंटंट), विनीत सोनकर (हेड कॅशिअर) आणि रजनी कुंदेर अशी आरोपींची नावे आहे. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू करण्यात आल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियम ठरविले होते. एका दिवसात एका व्यक्तीला फक्त ४ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येत होता. त्यासाठी ग्राहकाचे ओळखपत्र घेणे बंधनकारक होते. तथापि, आरोपींनी या नियमांची पायमल्ली केली. या कटात बँकेचे आणखी काही कर्मचारी सहभागी असू शकतात. त्यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)