शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, संशयिताला अटक

By admin | Updated: July 29, 2014 17:15 IST

दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अब्दूल सुभान कुरेशी या संशयित दहशतवाद्याला सोमवारी रात्री अटक केली आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९ -  दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अब्दूल सुभान कुरेशी या संशयित दहशतवाद्याला सोमवारी रात्री अटक केली आहे. कुरेशीचा लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचे सांगितले जात असून हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये आणण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. 
हरियाणातील मेवात येथून काही महिन्यांपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी चौकशी दरम्यान अब्दूल सुभान कुरेशीच्या नावाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून दिल्ली पोलिसांचे पथक कुरेशीच्या मागावर होते. सोमवारी रात्री सुभान कुरेशी (वय ४२) दिल्लीतील बस स्थानकावर आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. सुभान लष्कर ए तोयबात दाखल होण्यासाठी तरुणांना तयार करायचा. पाकिस्तानमध्ये लपलेला दहशतवादी जावेद बलूचीशी तो नियमित संपर्कात होता. मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी संघटनेत दाखल करुन घेण्याची जबाबदारी सुभान कुरेशीकडे सोपवण्यात आली होती. लष्करने भारतातील विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता अशी माहितीही तपासा दरम्यान उघड झाली आहे.