शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आधी चरणस्पर्श, मग थेट छातीत झाडल्या गाेळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 08:03 IST

या घटनेत त्याचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाेलिसांनी जारी केला आहे.

नवी दिल्ली : एक व्यावसायिक घरासमाेर पुतण्या आणि मुलासह फटाके फाेडत असताना दाेघेजण येतात. एकजण त्यांचा चरणस्पर्श करताे आणि काही सेकंदांनी दुसरी व्यक्ती त्यांच्यावर गाेळ्या झाडते. आकाश शर्मा असे या व्यावसायिकाचे नाव आहे. दिल्लीतील शाहदरा परिसरातील फर्श बाजार भागात अज्ञात हल्लेखाेरांनी त्यांची व त्याच्या अल्पवयीन पुतण्यासह गाेळ्या झाडून हत्या केली.

या घटनेत त्याचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाेलिसांनी जारी केला आहे. आकाश घरात गेल्यानंतर हल्लेखाेर त्यांच्या थेट छातीत गाेळ्या झाडून पळून जातात. त्यांचा पुतण्या ऋषभ व मुलगा हे दाेघेही त्यांच्यामागे धावतात. मात्र, हल्लेखाेर त्यांच्यावरही गाेळ्या झाडतात. 

अल्पवयीन नातेवाइकानेच दिली हत्येची सुपारी - याप्रकरणी पाेलिसांनी आकाश यांच्या एका अल्पवयीन नातेवाइक मुलाला ताब्यात घेतले आहे.- ७० हजार रुपयांवरुन आकाश यांच्याशी असलेल्या वादामुळे त्याने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हे पैसे आकाश परत करीत नव्हते, असे त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी