शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तलवार घेऊन दहशत पसरवणारा अटकेत

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर : हातात तलवार घेऊन पेंटर चौकातील सार्वजनिक रोडवर दहशत पसरवून शहराच्या शांततेला धोका निर्माण करणार्‍या अ?ल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोबीन अब्दुल रजाक सालार (वय 28, रा. काडादी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सोलापूर : हातात तलवार घेऊन पेंटर चौकातील सार्वजनिक रोडवर दहशत पसरवून शहराच्या शांततेला धोका निर्माण करणार्‍या अ?ल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोबीन अब्दुल रजाक सालार (वय 28, रा. काडादी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
रविवारी शहरातील काही भागांमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा होत होता. उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातही पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची विविध पथके गस्त घालत होती. गुन्हे शाखेचे फौजदार गंगाधर जोगधनकर आणि त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पेंटर चौकात आले. त्यावेळी सालार हा गुन्हेगार तलवार घेऊन वावरत होता. फौजदार जोगधनकर यांनी त्यास अटक केली. जेलरोड पोलीस ठाण्यात सालारवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार गंगाधर जोगधनकर, हवालदार रामदास गायकवाड, नीलकंठ तोटदार, मदन गायकवाड, पोलीस नाईक युसूफ काझी, नाना उबाळे, विठ्ठल भोसले, राजेंद्र खारे यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)