शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांतील फी माफ करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:08 IST

प्रत्येक राज्यापुढे असलेल्या समस्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. या समस्यांसंदर्भात त्या त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांत याचिका करणे योग्य ठरेल.

नवी दिल्ली : कोरोना साथीपायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व शाळा बंद होत्या. त्यातील खासगी शाळांतील फी माफ करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे की, प्रत्येक राज्यापुढे असलेल्या समस्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. या समस्यांसंदर्भात त्या त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांत याचिका करणे योग्य ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकत्यार्ला सांगितले की, खाजगी शाळांची फी माफ करण्याच्या विषयात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. प्रत्येक राज्यात निराळी स्थिती असते. मात्र ही याचिका तर साऱ्या देशाला डोळ््यासमोर ठेवून करण्यात आली आहे.देशातल्या आठ विविध राज्यांतील पालकांनी केलेली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस घेण्यास नकार दिला. या याचिकेत म्हटले होते की, शाळांद्वारा देण्यात येणाºया आॅनलाइन शिक्षणाचे व्यवस्थित नियमन करायला हवे. शाळा प्रत्यक्ष वर्गांसाठी घेते तितकी फी आॅनलाइन वर्गांसाठी आकारली जाऊ नये. अनेक शाळा आॅनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त फी आकारत असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.या याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या सुशील शर्मा यांनी याचिकेत म्हटले होते की, देशातील खासगी व विनाअनुदानित शाळांनी गेल्या १ एप्रिलपासून ते प्रत्यक्ष वर्ग सुरू होईपर्यंतच्या काळासाठी कोणतीही फी आकारू नये असा आदेश त्यांना केंद्र व राज्य सरकारांनी द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश सरकारला द्यावेत. कारण लॉकडाऊनमुळे या कालावधीत शाळा बंद आहेत.पालक आर्थिक संकटातया याचिकेत म्हटले होते की, ज्या विद्यार्थ्यांना फी भरणे शक्य झालेले नाही त्यांना विनाअनुदानित, अनुदानित, खासगी शाळांनी कोणताही दंड आकारू नये असे आदेश सरकारने त्यांना द्यावेत. लॉकडाऊनमुळे पालकांना आर्थिक तसेच मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातील काही पालकांपुढे आपल्या मुलांना शाळेतून काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय