शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय शाळांमध्ये हिंदी-संस्कृतमधून प्रार्थना का?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:35 IST

देशातील एक हजारहून अधिक केंद्रीय शाळांमध्ये सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणा-या प्रार्थनेद्वारे एखाद्या धर्माचा प्रचार होत आहे का ?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे.

नवी दिल्ली - देशातील एक हजारहून अधिक केंद्रीय शाळांमध्ये सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून शिकवण्यात येणा-या प्रार्थनेद्वारे एखाद्या धर्माचा प्रचार होत आहे का ?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. यावरुन केंद्रीय शाळांमध्ये सकाळी होणा-या हिंदी-संस्कृतमधील प्रार्थनांवरुन वाद निर्माण झाला आहे. 

यासंबंधित दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न उपस्थित केला आहे. हा घटनात्मक मुद्दा असल्याचं सांगत, सुप्रीम कोर्टानं यावर विचार करणं गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. कोर्टानं याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावून स्पष्टीकरणदेखील द्यायला सांगितले आहे. 

'केंद्रीय शाळांमध्ये 1964 सालापासून हिंदी-संस्कृत भाषेमध्ये सकाळी प्रार्थना म्हटली जात आहे. मात्र ही बाब पूर्णतः घटनाबाह्य असल्याचं सांगत यासंदर्भात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. या वकिलानं असेही सांगितले की, सरकारी शाळांमध्ये धार्मिक श्रद्धा व त्यासंबंधित ज्ञान प्रसारित करण्याऐवजी वैज्ञानिक तथ्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. 

हिंदी-संस्कृत भाषांमध्ये म्हटल्या जाणा-या प्रार्थनांमुळे कोणत्याही धार्मिक श्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे का?, अशी विचारणा करत कोर्टानं केंद्र सरकार आणि केंद्रीय विद्यालय संघटनांना नोटीस बजावली आहे. शाळांमध्ये सर्वधर्मियांची प्रार्थना का म्हटली जात नाही?,असा प्रश्नदेखील कोर्टानं विचारला आहे. शिवाय जारी करण्यात आलेल्या नोटीसला 4 आठवड्यांमध्ये स्पष्टीकरण द्यायले सांगितले आहे.  

 

 केंद्रीय शाळांमध्ये सकाळी म्हटल्या जाणा-या प्रार्थना असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना हमारे ध्यान में आओ प्रभु आंखों में बस जाओ अंधेरे दिल में आकर के प्रभु ज्योति जगा देना बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर हमें आपस में मिल-जुल कर प्रभु रहना सिखा देना हमारा धर्म हो सेवा हमारा कर्म हो सेवा सदा ईमान हो सेवा व सेवक जन बना देना वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना वतन पर जां फिदा करना प्रभु हमको सिखा देना दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना ओ३म् सहनाववतु सहनै भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनामवधीतमस्तु मा विद्विषावहै ओ३म् शान्तिः शान्तिः शान्तिः  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाGovernmentसरकारSchoolशाळा