सारांश जोड

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:10+5:302014-12-25T22:41:10+5:30

बानाईच्या शिष्टमंडळाची सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत भेट

Summary add | सारांश जोड

सारांश जोड

नाईच्या शिष्टमंडळाची सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत भेट
नागपूर : ३ फेब्रुवारी २०१२ च्या जाचक जीआर मुळे अनुसूचित जाती, जमाती तथा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी विवेक हाडके, जयंत इंगळे, ॲड राहुल तेलंग उपस्थित होते. मंत्रिमहोदयांनी हा जीआर रद्द करण्याचे आश्वासन बानाईच्या शिष्टमंडळास दिले.

Web Title: Summary add