शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

संसदेजवळ इसमाची आत्महत्या

By admin | Updated: May 13, 2016 04:21 IST

गुरुवारी सकाळी संसद भवन परिसरातील झाडावर फास लावून एका ३९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. मृताचे नाव रामदयाल वर्मा असून ते मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

नवी दिल्ली : गुरुवारी सकाळी संसद भवन परिसरातील झाडावर फास लावून एका ३९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. मृताचे नाव रामदयाल वर्मा असून ते मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. उत्तर दिल्लीच्या कोतवाली परिसरात ते भाड्याच्या घरात राहात होते.संसद मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या खिशातून आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र सापडले आहे. सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेभवन आणि विजय चौकादरम्यान मीडिया पार्किंग सेंटरजवळील एका झाडावर वर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळ संसद भवनाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरणी गंभीरपणे घेत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या २३ पानी पत्रात वर्मा यांनी आपण प्रचंड आर्थिक संकटात असून आयपीएल सामन्यादरम्यान लावलेल्या सट्ट्यात फार मोठे नुकसान सहन करावे लागले असल्याचे म्हटले आहे. बुकींचे कोट्यवधी रुपये आपल्याला फेडायचे असल्याचे वर्मांनी पत्रात लिहिले असून, त्याचे हिशेबच त्यांनी दिला आहे. या पत्रातील माहितीची शहानिशा करण्यात येत असल्याचे नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त जतीन अग्रवाल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)