शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहर उपप्रमुखास अंतरिम जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर :

सोलापूर :
पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी आणि पोलिसांवर दगडफेक करून चिथावणी दिल्या प्रकरणात मुख्य सूत्रधार शिवसेना शहर उपप्रमुख रामसिंग कल्याणसिंग धनीवाले (वय 52, रा़ लोधी गल्ली, सोलापूर) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ डी़ अग्रवाल यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला़
काँग्रेस नगरसेविकेचे पती किरण म्हेत्रे आणि शिवसेना शहर उपप्रमुख धनीवाले यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य आह़े 30 ऑगस्ट रोजी पतंग उडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भांडणे झाली़ जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी गेला असता संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाली़ पोलिसांना गंभीरपणे जखमी करुन चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली धनीवाले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ अटक होण्याच्या भीतीने धनीवाले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला़ न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत 11 सप्टेंबर रोजी सरकार पक्षास म्हणणे सादर करण्याचे आदेश दिल़े
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अँड़ सुरेश पाटील-कुरुलकर, अँड़ दत्ता पवार, अँड़ राजेंद्र पाटेकर यांनी काम पाहिल़े (प्रतिनिधी)