शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केले केरींना प्रभावित

By admin | Updated: July 31, 2014 23:43 IST

अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी गुरुवारी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या(आयआयटी) दोन प्रयोगशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला

नवी दिल्ली : अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी गुरुवारी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या(आयआयटी) दोन प्रयोगशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा ते चांगलेच प्रभावित झाले. हा अनुभव अतिशय रोमांचक आणि उत्कृष्ट असा होता या शब्दात त्यांनी या भेटीची प्रशंसा केली.भारत-अमेरिका सामरिक चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी केरी भारतात आले आहेत. त्यांनी वेळ काढून अप्लाईड मायक्रोबॉयोलॉजी आणि बायो- प्रोसेस प्रयोगशाळेचा दौरा केला. केरी यांची प्रयोगशाळांना भेट देण्याची इच्छा असल्याचे अमेरिकन दूतावासाने खास करून कळविले होते, असे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. आर.के. शेवगावकर यांनी सांगितले. निळ्या रंगाचा सूट परिधान केलेल्या केरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क, पेटंट व्यवस्थेबाबत प्रश्न विचारले. भारतातच नोकरी करणार की, बाहेर असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. जैविक पद्धतीने नष्ट केल्या जाऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या संशोधन प्रकल्पाबद्दल केरी यांनी समाधान व्यक्त केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)