शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:46 IST

हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेस नेते तथा माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात अत्यंत विचित्र आणि मोठा दावा केला आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर करण्याचे षडयंत्र अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) आणि इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादने (Mossad) रचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, या विदेशी गुप्तचर संस्थांना केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होऊ द्यायचे नव्हते, यामुळे 'तो जनतेचा जनादेश नव्हता,' असेही ते म्हणाले. पीटीआयने त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

'...तर काँग्रेस २५० जागा जिंकू शकली असती' -या व्हिडिओमध्ये केतकर दावा करत आहेत की, काँग्रेसने २००४ च्या लोकसभा निवडणुकीत १४५ जागा आणि त्यानंतरच्या निवडणुकीत २०६ जागा जिंकल्या होत्या. जर हा ट्रेंड पुढे चालू राहिला असता तर काँग्रेस २५० जागा जिंकून सहजपणे सत्तेत राहू शकली असती. परंतु, २०१४ मध्ये पक्षाच्या जागा घटून ४४ झाल्या.

केतकर पुढे म्हणाले, 'जर काँग्रेसचे स्थिर किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत परत आले, तर आपल्याला भारतात हस्तक्षेप करता येणार नाही अथवा काही करता येणार नाही, असे वाटत असल्याने, एक संघटना सीआयए आणि दुसरी इज्रायलची मोसाद यांनी हा खेळ केला.

‘तो लोकांचा जनादेश नव्हता’ -सीआयए आणि मोसादने निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी भारतीय राज्ये आणि मतदारसंघांचा सविस्तर डेटा गोळा केला. आपद्यादेशातील अनेक मतदारसंघांचे डेटा त्यांच्याकडे आहे. असा दावाही केतकर यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल काही नाराजी होती, पण केवळ यामुळे काँग्रेसचे संख्याबळ २०६ वरून ४४ वर येऊ शकत नाही. 'तो लोकांचा जनादेश नव्हता,' असे केतकर यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CIA and Mossad plotted to defeat Congress? Ex-MP's claim.

Web Summary : Ex-MP Kumar Ketkar claims CIA and Mossad conspired to oust Congress in 2014. He alleges foreign agencies interfered, manipulating election data due to apprehension about a stable Congress-led government.
टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024Israelइस्रायलBJPभाजपा