शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Stampede: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:27 IST

Bihar Nalanda Temple Stampede Video: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bihar Sheetla Mata Temple Stampede: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला मंदिर येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात झालेली प्रचंड गर्दी आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मघडा येथील शीतला मंदिरात दर मंगळवारी दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. या मंगळवारी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली पाहायला मिळाली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्याच दरम्यान काही कारणास्तव चेंगराचेंगरी झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि एसडीएम (SDM) घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेत १० ते १२ भाविक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Temple Stampede: Eight Dead, Many Injured in Nalanda

Web Summary : A stampede at a temple in Nalanda, Bihar, resulted in eight deaths and multiple injuries. Overcrowding and poor management are suspected causes. Rescue operations are underway, and the injured are receiving treatment. Police are investigating the incident.
टॅग्स :BiharबिहारStampedeचेंगराचेंगरीDeathमृत्यूTempleमंदिरViral Videoव्हायरल व्हिडिओ