शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

2019 च्या निवडणुकीत  90 कोटी मतदारांना प्रभावित करणार सोशल मीडिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:03 PM

 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल

ठळक मुद्दे 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेतकाही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेभारतात सुमारे 30 कोटी फेसबूक युझर्स आहेत. तसेच 30 कोटी युझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच अन्य सोशल मीडिया साइट्वरही मोठ्या प्रमाणावर मतदार अॅक्टिव्ह आहेत

जयपूर -  2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावरील लढाई तीव्र होणार आहे.2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला होता. मात्र गेल्या चार वर्षांत इतर राजकीय पक्षांनीही सोशल मीडियावर आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरही प्रचाराचा जोर दिसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये दणदणीत यश मिळवल्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा उत्साह दुणावला आहे. लोकसभेसाठी 2019 च्या एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे. तसेच फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह सोशल मीडियावरील इतर संकेतस्थळांवरून होणारा प्रचार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सुमारे 90 कोटी मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 50 कोटी मतदारांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. भारतात सुमारे 30 कोटी फेसबूक युझर्स आहेत. तसेच 30 कोटी युझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच अन्य सोशल मीडिया साइट्वरही मोठ्या प्रमाणावर मतदार अॅक्टिव्ह आहेत.  

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया