शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारनं गाईच्या शेणापासून बनवलेला साबण केला लाँच, एवढी आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:20 IST

खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो.

नवी दिल्लीः खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो. परंतु सरकारकडून आता निसर्गनिर्मित वस्तू वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केलं जात आहे. आतापर्यंत लोकांनी सुगंधित केमिकलयुक्त साबणाचा वापर केला आहे, परंतु आता जनतेला गाईच्या शेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण वापरता येणार आहे. तुम्ही आता म्हणाल गाईच्या शेणापासून साबण बनवणं कसं शक्य आहे. तर हा साबण खादी ग्रामोद्योग विभागानं बनवलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा साबण लाँच केला आहे.गायीच्या शेणापासून बनवलेला हा साबण आपल्या खिशावर ओझं टाकणारा आहे. जिथे बाजारात साधा साबण 30-40 रुपयांत मिळतो, तिथे हा गाईच्या शेणापासून बनवलेला साबण 125 रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा साबणाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. तुमची त्वचाही नैसर्गिकरीत्या तजेलदार राहणार आहे. गाईच्या शेणापासून बनवलेल्या साबणाच्या उद्धाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खादी ग्रामोद्योगासाठी येत्या दोन वर्षांत 10 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचाही प्रस्ताव ठेवला आहे. गडकरींनी या साबणासोबतच एका पाण्याच्या बोटलचंही अनावरण केलं आहे. 

टॅग्स :cowगाय