शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी, ‘अमृत’च्या कामाचा लवकरच प्रारंभ

By admin | Updated: June 7, 2015 23:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी ९८ हजार कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी आणि ‘अमृत’ प्रकल्पांचा औपचारिक प्रारंभ करणार आहेत.

नवी दिल्ली : लोकसंख्येच्या वाढत्या बोजामुळे नियोजनावर येत असलेला ताण पाहता शहरी पायाभूत संरचनेचा कायाकल्प करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी ९८ हजार कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी आणि ‘अमृत’ प्रकल्पांचा औपचारिक प्रारंभ करणार आहेत.विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात मोदी शहरी नवीनीकरणाच्या या दोन मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत घोषणा करतील. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. अमृत या प्रकल्पाचे पूर्ण नाव ‘अटल मिशन फॉर रिजूव्हेनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन’ (एएमआरयूटी-अमृत) असे आहे. २५ जून हा दिवस शहरी विकासाच्या क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. केंद्र, अन्य स्रोतांच्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीचा प्रभावीरीत्या उपयोग करीत कार्य पुढे सुरू नेण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येणार आहे, असे नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)