शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल मस्ट

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

घरेलू कामगार पेन्शन परिषद ९ ला

घरेलू कामगार पेन्शन परिषद ९ ला
नागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी घरेलू कामगार पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्रात सकाळी ११.३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल. परिषदेला विदर्भ मोलकरीण संघटनेच्या डॉ. रूपा कुळकर्णी, असुरक्षित कष्टकरी संघर्ष समितीचे डॉ. बाबा आढाव, कार्यवाह सुभाष वारे, सचिव विलास भोंगाडे उपस्थित राहतील.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्या सत्कार
नागपूर : महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाच्यावतीने रविवारी ८ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बजाजनगर चौक येथील वासवी कन्यका लॉन येथे सायंकाळी ७ वाजता सत्कार होईल. त्याचबरोबर आ. समीर कुणावार, मदन येरावार, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचाही सत्कार करण्यात येईल.
झाडे कुणबी समाजाचा विदर्भस्तरीय मेळावा उद्या
नागपूर : झाडे कुणबी समाजातर्फे रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हुडकेश्वर रोडवरील सेंट पॉल हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथे विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचयही होणार आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. नाना पटोले, आ. सुधाकर कोहळे उपस्थित राहतील.
लोहार समाज संघटनेचा परिचय मेळावा उद्या
नागपूर : विश्वकर्मा जयंतीनिमित्त लोहार समाज संघटनेतर्फे रविवार, ८ फेब्रुवारी रोजी उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेलतरोडी मार्गावरील लोहार समाज भवनात हा मेळावा होईल. मेळाव्याला उद्योगपती बी. एस. पाटणकर, सदाशिव हिवलेकर, समाजाचे सचिव तुकाराम पराळे उपस्थित राहतील.
विभागीय लोकशाही दिन ९ ला
नागपूर : विभागीय लोकशाही दिन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकणार आहेत. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत, या सर्व प्रतीचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.