शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 16:20 IST

सेफ्टी डिटेक्टिव्ह नावाच्या एका सायबर सिक्युरिटी फर्मने या डेटा लीकची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देरेल यात्री कंपनीकडून डेटा लीकचा रिपोर्ट फेटाळून लावण्यात आला आहे. मात्र, कंपनी याची चौकशी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भारतात अनेक वेबसाइट्सचा वापर रेल्वेची चौकशी करण्यासाठी केला जातो. तसेच, रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आहेत, ज्या तिकिटे देखील बुक करतात. यातील एक रेल यात्री वेबसाइट आहे. रिपोर्टनुसार, या वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे.

रिपोर्टनुसार, या वेबसाइट्सने चुकून ७ लाख प्रवाशांची माहिती लीक केली. यात डेबिट कार्डची माहिती, यूपीआय डेटा आणि खासगी माहितीचा समावेश आहे. खासगी माहितीमध्ये नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि डेबिट कार्ड क्रमांक आहेत. नेक्स्ट वेबने दिलेल्या वृत्तानुसार, रेल यात्री वेबसाइटने युजर्सचा डेटा सुरक्षित नसलेल्या सर्व्हरमध्ये ठेवला होता. डेटा लीक झाल्याची माहिती देणाऱ्या सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे की, ज्या सर्व्हरमध्ये या युजर्संची माहिती होती तो एन्क्रिप्टेड सुद्धा नव्हता आणि त्यामध्ये पासवर्डही नव्हता. आयपी अॅड्रेसद्वारे सामान्य व्यक्तीसुद्धा युजर्सचा डेटा अॅक्सेस करू शकता होता, असे म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, सेफ्टी डिटेक्टिव्ह नावाच्या एका सायबर सिक्युरिटी फर्मने या डेटा लीकची माहिती दिली आहे. १० ऑगस्टला अनसिक्योर्ड (असुरक्षित) सर्व्हरबद्दल माहिती मिळाली, ज्यात ४३ जीबी डेटा होता, असे रिसर्चर्सने असे म्हटले आहे. रेल्वे यात्रीच्या कथित सर्व्हरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. ज्यात प्रवाश्यांची माहिती पाहता येऊ शकते. १७ ऑगस्ट रोजी सिक्युरिटी फर्मने या लीकबाबत सीईआरटीला सांगितले. सीईआरटी भारत सरकारची एजन्सी आहे. नेक्स्ट वेबच्या रिपोर्टनुसार, या सर्व्हरला कंपनीने नंतर गुप्तपणे बंद केले. 

दरम्यान, रेल यात्री कंपनीकडून डेटा लीकचा रिपोर्ट फेटाळून लावण्यात आला आहे. मात्र, कंपनी याची चौकशी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वे यात्री कंपनीने ७ लाख युजर्सचा डेटा चोरी झाल्याचे वृत्त नाकारले  आहे. ७ लाख ईमेल अॅड्रेस लीक झाल्याचा रिपोर्ट वास्तविक चुकीचा आहे, असे रेल यात्रीच्या वेबसाइटवरील निवेदनात म्हटले आहे. तसेच, रेल यात्रीने म्हटले आहे की, युजर्सचा आर्थिक डेटा लीक झाला नाही. कंपनी युजर्सचा आर्थिक डेटा आणि संवेदनशील माहिती संग्रहित करत नाही. यापैकी काही डेटा केवळ संग्रहित आहे, असे रेल यात्री कंपनीने म्हटले आहे.

आणखी बातम्या...

"काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"    

चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, शिवसेनेची मागणी; पण...    

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!! 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम