शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नरमली, उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित

By admin | Updated: October 31, 2014 17:43 IST

भाजपाकडून अमित शहा, अरुण जेटली यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - सन्मान मिळत नसल्याने भाजपाप्रणित सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणा-या शिवसेनेने शुक्रवारी नरमाईची भूमिका घेतली. भाजपाकडून अमित शहा, अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
गुरुवारी शिवसेनेने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील दुरावा आणखी वाढल्याचे दिसत होते. अखेरीस शुक्रवारी दुपारी दिल्लीवरुन सूत्रं हलली आणि शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले.  भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करुन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केल्यावर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. यामुळे शिवसेनेच्या बहिष्कार नाट्यावर पडदा पडला. उद्धव ठाकरे सपत्नीक या सोहळ्याला हजर असल्याने भाजपाला दिलासा मिळाला आहे. 
शिवसेनेची नाराजी दूर झाली असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाने शपथविधी सोहळ्यात मंचावर बसणार नाही अशी भूमिका घेतली. पहिल्या टप्प्यात रासपला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. आम्ही भीक मागून आणि स्वाभिमान गहाण ठेऊन भाजपाच्या मागे फिरणार नाही असे त्यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे.