शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खान 'डॉक्टरेट'नं सन्मानित

By admin | Updated: December 26, 2016 15:53 IST

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आलं

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 26 - मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हैदराबादेतील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठानं काही दिवसांपूर्वीच शाहरुखला डॉक्टरेट जाहीर केली. हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचा 6वा दीक्षान्त समारंभ झाला. त्यादरम्यान शाहरुखला डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुख आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही या पुरस्कारासाठी आवर्जून हैदराबादेत उपस्थित राहिला आणि त्यानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला आहे. शाहरुख खान म्हणाला, मला हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे मी फार खूश आहे. मला हैदराबादेतून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळे माझी आज खूप आनंदीत असेल. हैदराबाद हे माझ्या आईचं जन्मस्थळ आहे. शाहरुख खान सोबत राजीव सराफ यांना डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात आलं आहे. राजीव यांना ही पदवी ऊर्दू भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानाखातर प्रधान करण्यात आली आहे. दरम्यान, या दीक्षान्त सोहळ्यात 2855 पदवीधर, मास्टर्स आणि 276 एमफिल आणि पीएचडी धारकांनाही डिग्री प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाचे राज्यपाल इएसएस नरसिम्हन, उपमुख्यमंत्री मोहम्मद महमूद अली आणि कुलगुरू जफर युनूस सारेशवालाही उपस्थित होते.