रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भीषण चकमकीत राज्य पोलीस विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) प्लॅटून कमांडरसह सात पोलीस शहीद, तर १० जखमी झाले.
सात पोलीस शहीद
By admin | Updated: April 12, 2015 02:34 IST