शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

नागपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन भावांनी एका तरुणाला ७ लाखांनी गंडविले. शेखर रामदास लांबट आणि पद्माकर रामदास लांबट अशी आरोपींची नावे आहेत. ते उदयनगरात, हुडकेश्वरमध्ये राहातात. आरोपी पदमाकर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. आरोपी शेखरसोबत कमलेश गणपतराव हणोते (वय ३०, रा. सोमवारी क्वॉर्टर) याची ओळख होती. आपल्या भावाचे जिल्हा परिषदेत अनेकांशी घनिष्ट संबंध आहे, त्यामुळे तुला नोकरी लावून देतो, असे आमिष आरोपीने कमलेशला दाखविले. नोकरीचे स्वप्न रंगविणाऱ्या कमलेशकडून आरोपींनी १५ जानेवारी २०१४ ला ७ लाख रुपये घेतले. मात्र, वर्षभराचा कालावधी होऊनही आरोपींनी त्याला नोकरी लावून दिली नाही. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून आरोपी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे कमलेशने त्यांना रक्कम परत मागितली. तीसुद्धा आरोपींनी दिली नाही. त्यामुळे

नागपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन भावांनी एका तरुणाला ७ लाखांनी गंडविले. शेखर रामदास लांबट आणि पद्माकर रामदास लांबट अशी आरोपींची नावे आहेत. ते उदयनगरात, हुडकेश्वरमध्ये राहातात. आरोपी पदमाकर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. आरोपी शेखरसोबत कमलेश गणपतराव हणोते (वय ३०, रा. सोमवारी क्वॉर्टर) याची ओळख होती. आपल्या भावाचे जिल्हा परिषदेत अनेकांशी घनिष्ट संबंध आहे, त्यामुळे तुला नोकरी लावून देतो, असे आमिष आरोपीने कमलेशला दाखविले. नोकरीचे स्वप्न रंगविणाऱ्या कमलेशकडून आरोपींनी १५ जानेवारी २०१४ ला ७ लाख रुपये घेतले. मात्र, वर्षभराचा कालावधी होऊनही आरोपींनी त्याला नोकरी लावून दिली नाही. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून आरोपी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे कमलेशने त्यांना रक्कम परत मागितली. तीसुद्धा आरोपींनी दिली नाही. त्यामुळे कमलेशने पोलिसांकडे धाव घेतली. हुडकेश्वर पोलिसांनी लांबट बंधूविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
----