शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा -भारत

By admin | Updated: May 25, 2015 00:52 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच हाफीज सईद आणि झकीर रहमान लख्वी या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच हाफीज सईद आणि झकीर रहमान लख्वी या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा प्रतिबंधक यादीत या तिघांचीही नावे आहेत. त्यामुळे या तिघांचीही संपत्ती गोठविणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असा भारताचा युक्तिवाद आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी याबाबतचे संकेत दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा आणि तालिबान प्रतिबंधक समितीने तयार केलेल्या यादीत दाऊद, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वी या तिघांचीही नावे असून त्यांच्यावर प्रतिबंध लादले आहेत. संयुक्त राष्ट्राचा सदस्य या नात्याने या तिघांचीही संपत्ती जप्त करणे पाकिस्तानची जबाबदारी आहे. या आधारावर या तिघांचीही संपत्ती गोठवली आहे का? अशी औपचारिक विचारणा भारत पाकिस्तानकडे करणार आहे. संपत्ती गोठवली नसेल तर ती तात्काळ गोठवावी, अशी मागणीही भारत करेल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)