शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा महाविद्यालय - जोड

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल

आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल
फोटो - स्कॅन
नागपूर : आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन साई सभागृहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नाकर केकतपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाला दत्ताजी टेकाडे, मेधा नांदेडकर, विनोद जोशी, बागेश्री ढोक, शिवानी कोकर्डेकर, पद्माकर चारमोडे, नीता देशपांडे उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आकर्षक व विलोभनीय नृत्ये सादर केली.
श्री बिंझाणी नगर महाविद्यालय
फोटो - स्कॅन
नागपूर : महाविद्यालयाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. सौरभ भोरे याने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रजत पदक पटकाविले. योगेश इंगोलेने खो-खो स्पर्धेत, दीपाली शहारे हिने खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मार्शल आर्ट स्पर्धेत काजल मेश्राम, भाग्यश्री डोडेवार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजयी खेळाडूंचा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ए. के. गांधी, कार्यवाह सुधीर बाहेती, प्राचार्य डॉ. एम. एम. नियाझी, प्रा. कल्पना मिश्रा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
ललिता पब्लिक स्कूल
फोटो - स्कॅन
नागपूर : ललिता पब्लिक स्कूल वर्धमाननगर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या संचालिका चेतना टांक, प्राचार्य विनिषा मेनन व शिक्षकगण उपस्थित होते. मैदानी खेळापासून नृत्य आणि बौद्धिक स्पर्धाही घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथम पुरस्कार एमरेल्ड हाऊस, द्वितीय पुरस्कार टोपाज हाऊस, तृतीय रुबी हाऊस व चतुर्थ पुरस्कार सफायर हाऊसला प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरुपात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.