शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

By पूनम अपराज | Updated: February 2, 2021 13:24 IST

Accident In UP : जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देप्राप्त माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे या सैनिकांची ड्युटी महामार्गावर लावण्यात आली होती, तेथे त्यांनी तात्पुरते तंबू बसवले होते.अपघात झाल्यानंतर टँकर अनियंत्रित झाला आणि कॅम्पात घुसला. तिथे सैनिक बसले होते. नॅशनल हायवे -९१ (एनएच -९१) on) वर झालेल्या या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये एका वेदनादायक अपघाताची माहिती समोर येत आहे. येथे एक टँकर बॅरिकेड तोडून कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या अंगावर गेला. खरं तर, टँकर आणि ट्रक यांच्यात अपघात झाल्यानंतर टँकर अनियंत्रित झाला आणि कॅम्पात घुसला. तिथे सैनिक बसले होते. नॅशनल हायवे -९१ (एनएच -९१) on) वर झालेल्या या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

 

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलीस कोठडी, हत्येचे ठोस कारण अद्याप गुलदस्त्यातच

 

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे या सैनिकांची ड्युटी महामार्गावर लावण्यात आली होती, तेथे त्यांनी तात्पुरते तंबू बसवले होते. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून दोन्ही मृत सैनिक हे गाझियाबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी डझनभर सैनिक तैनात करण्यात आले होते.पोलिस अधीक्षक म्हणाले, "बुलंदशहरच्या सिकंदराबाद भागात ट्रॅक आणि टँकर यांची एकमेकांना जोरदार टक्कर लागून भीषण अपघात झाला. त्यानंतर टँकर चालकाचा ताबा सुटला आणि कॅम्पमध्ये घुसला, त्यात दोन पीएसी जवानांचा मृत्यू झाला." उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएसीच्या दोन सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSoldierसैनिकUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू