शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाची वाहतूक जलमार्गाने केल्यास १० हजार कोटींची बचत

By admin | Updated: November 29, 2015 17:40 IST

कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.

नवी दिल्ली : कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.देशातील १११ प्रमुख नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकास संसदेच्या चालू अधिवेशनात मंजुरी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पीएचडी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वार्षिक कार्यक्रमाला गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले, देशांतर्गत जलमार्गाच्या माध्यमाने सामग्रीसोबतच प्रवासी वाहतुकीसही प्रोत्साहन देता येईल. याशिवाय या मार्गाने केवळ कोळशाची वाहतूक केली तरी वर्षाला १०,००० कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यावरणस्नेही, स्वस्त माध्यमजलमार्ग हे वाहतुकीचे पर्यावरणस्नेही आणि स्वस्त माध्यम आहे. एका अश्वशक्तीने (एचपी) भूपृष्ठमार्गे १५० किलो, रेल्वेने ५०० किलो तर जलमार्गाने ४,००० किलो वजन वाहून नेता येते. त्याचप्रमाणे एक लिटर इंधनाने सडकमार्गे प्रतिकिमी २४ टन मालाची वाहतूक करता येते. दुसरीकडे एवढ्याच इंधनाने रेल्वेत प्रति किमी ८५ टन आणि जलमार्गे १०५ टन सामान वाहून नेणे शक्य आहे. याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.