शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

चिकन खाल्ल्यामुळे अभिनेत्याने नाकारली महादेवाची भूमिका

By admin | Updated: February 26, 2017 12:15 IST

चित्रीकरणाच्या दिवशी चिकन खाल्लं असल्यामुळे भगवान शंकराची भूमिका साकारण्यास नकार दिला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - रिएलिटी शो 'बिग बॉस', 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला' यामधून चर्चेत आलेला अभिनेता प्रिन्स नरूला याने भगवान शंकराची भूमिका करण्यास नकार दिला आहे.
 
टीव्ही शो  'बढ़ो बहू' मध्ये प्रिन्स लकी या भूमिकेत दिसतोय. या कार्यक्रमातील एका भागासाठी भगवान शंकराची भूमिका करण्यास प्रिन्सला सांगण्यात आलं. मात्र, त्यादिवशी चिकन खाल्लं असल्यामुळे त्याने ती भूमिका साकारण्यास नकार दिला. 
 
न्‍यूज एजेन्सी आयएएनएसनुसार प्रिन्स म्हणाला, ''कमी वेळ शिल्लक असताना स्क्रिप्ट देऊऩ मला भगवान शंकराची भूमिका साकरण्यास सांगितलं गेलं. ज्यादिवशी मी मांसाहार करतो त्या दिवशी मी कोणत्याही देवाची भूमिका करू शकत नाही. जेव्हा मला देवाची भूमिका साकारायची असते त्या दिवशी मी मांसाहार करत नाही''. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आणि चॅनलने त्याच्या भावना समजून घेतल्या आणि भूमिकेसाठी बळजबरी केली नाही त्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.  
 
प्रिन्स नरूला बिग बॉसच्या 9 व्या सत्राचा विजेता होता.