शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्यांच्या हत्येप्रकरणी 40 वर्षानी निकाल

By admin | Updated: December 9, 2014 01:49 IST

40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी बॉम्बस्फोटात तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांची हत्या करण्यात आल्याच्या 40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.
जिल्हा न्यायाधीश विनोद गोयल यांनी रंजन द्विवेदी, संतोषानंद अवधूत, सुदेवानंद अवधूत आणि गोपालजी या चौघांना दोषी ठरविले. न्यायालयाने या चौघांच्या शिक्षेच्या कालावधीबाबत युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी 15 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यांना जन्मठेप वा फाशी ठोठावली जाऊ शकते. आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. आनंद मार्ग संघटनेच्या अन्य चार जणांसोबत त्याला आरोपी बनविण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. 
 
काय आहे प्रकरण? बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले तत्कालीन रेल्वेमंत्री एल.एन. मिश्र हे कार्यक्रमस्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. दुस:या दिवशी त्यांचे निधन झाले होते.  आणखी दोघे ठार झाले होते.
 
च्7 जानेवारी 1975 रोजी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. 1 नोव्हेंबर 1977 रोजी पाटणा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 17 डिसेंबर 1979 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा खटला दिल्लीत स्थालांतरित करण्यात आला.  
 
च्12 सप्टेंबर 2क्12 रोजी या हत्याकांडामागे आनंद मार्ग्ीचा हात असल्याचे सीबीआयने सांगितले.  1क् नोव्हेंबर 2क्14 रोजी न्यायालयाने 8 डिसेंबरला निकाल देण्याची घोषणा केली चौघांना दोषी ठरविले.