शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांकडून पालकांना देण्यात येणाऱ्या देखभाल खर्चाची मर्यादा हटविणार

By admin | Updated: April 4, 2017 05:03 IST

मुलांकडून पालकांना देण्यात येणाऱ्या देखरेख खर्चाची दहा हजार रुपयांची मर्यादा हटविण्याचा विचार सरकार करत आहे.

नवी दिल्ली : मुलांकडून पालकांना देण्यात येणाऱ्या देखरेख खर्चाची दहा हजार रुपयांची मर्यादा हटविण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी कायद्यात बदल होणार आहे. वृद्धांना सेवा देणाऱ्या संघटनांसाठी मूल्यांकन प्रणालीही तयार करण्यात येणार आहे. ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण’ विधेयकात दुरुस्ती केल्यानंतर पालकांच्या निधी ज्येष्ठांची गरज व मुलांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल. सद्या मुलांकडून वा नातेवाईकांकडून देण्यात येणारा निधी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून अशा तक्रारी येत आहेत की, सद्या मिळणारी देखभालीची रक्कम अतिशय कमी आहे. वाढत्या महागाईनुसार ही रक्कम पुरेशी नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वृद्धांची संख्या वाढतेय एमडब्ल्यूपीएससी कायद्यानुसार, पालकांच्या देखभालीची जबाबदारी मुलांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. ज्येष्ठांना होमकेअर सेवा देणाऱ्या संघटनांसाठी मूल्यांकन प्रणाली तयार करण्यात येणार आहे. घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यांना चांगली सेवा देण्याची गरज असल्याचे सरकारने म्हटले आहे.