शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसाठी भारतीय युद्धनौकांची रेकी, फोटो-माहिती ISIला पाठवली; नौदलाचा जवान निघाला एजंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:29 IST

दहशतवाद विरोधी पथकाने नौदलातील एका जवानाला अटक केली आहे. तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. 

Indian Arrested in Spying for Pakistan: पाकिस्तानच्याआयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका नौदलातील जवानाला एटीएसने अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने ही कारवाई केली आहे. आदर्श कुमार ऊर्फ लकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आग्रातील कागरोलमधील रहिवाशी आहे. 

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आदर्श कुमार हा भारतीय नौदलामध्ये लान्स नायक पदावर कार्यरत होता आणि केरळातील कोच्ची येथे असलेल्या नौदलाच्या दक्षिण तळावर सेवेत होता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना भारतीय नौदलाची गोपनीय माहिती आणि फोटो पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

आयएसआयच्या हॅण्डलरला पैसे पाठवले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. आदर्श कुमार याला अटक करण्यात आली. आरोपीने त्याच्या बँक खात्यातून आयएसआयच्या हॅण्डलरला पैसेही पाठवले असल्याचे तपासात आढळून आले. 

एटीएस सध्या आरोपी आदर्श कुमारची चौकशी करत आहे. त्याने आयएसआयला भारतीय नौदलाची कोणती माहिती पुरवली आहे आणि या कामात त्याच्यासोबत आणखी कोण लोक सहभागी आहेत. 

एटीएसने त्याला अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले. एटीएस सध्या तो कोणत्या नेटवर्कमध्ये काम करत होता. त्याचे आणखी साथीदार कोण आहेत आणि त्याने किती संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली आहे, याचा तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Navy Sailor Arrested for Spying for Pakistan's ISI

Web Summary : A Navy sailor, Ideal Kumar, has been arrested for espionage. He allegedly shared confidential information and photos of the Indian Navy with Pakistan's ISI. Kumar, stationed in Kochi, also reportedly sent money to an ISI handler. Investigations are ongoing to uncover the extent of the information leaked and any accomplices involved.
टॅग्स :ISIआयएसआयPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदलAnti Terrorist SquadएटीएसCrime Newsगुन्हेगारी