शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जम्मू : शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करीत पाकिस्तानच्या रेंजर्सनी शनिवारी सकाळी जम्मू जिल्ह्यातील आरएसपुरा क्षेत्रातील तावी भागात अंदाधुंद गोळीबार केला. पाक रेंजर्सनी सकाळी ११ वाजता भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

जम्मू : शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करीत पाकिस्तानच्या रेंजर्सनी शनिवारी सकाळी जम्मू जिल्ह्यातील आरएसपुरा क्षेत्रातील तावी भागात अंदाधुंद गोळीबार केला. पाक रेंजर्सनी सकाळी ११ वाजता भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
गेल्या २४ तासांत पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी वेळ आहे. काल रात्रीही पाकिस्तानी सेनेने आरएसपुरातील आंतरराष्ट्रीय सीमेवर उखळी तोफांचा मारा केला होता. हे तोफगोळे निर्जन स्थळी पडून फुटल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे हा अधिकारी म्हणाला.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी निवारी पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडला होता. सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास चार-पाच दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसल्यानंतर बीएसएफने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले. (वृत्तसंस्था)