शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानदारांना उमेदवारांकडून अपेक्षा!

By admin | Updated: September 22, 2014 04:44 IST

आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्रात जो राजकीय पक्ष रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या नमूद करेल, त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय

चेतन ननावरे■ मुंबईआगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्रात जो राजकीय पक्ष रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या नमूद करेल, त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य, दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाने घेतला आहे. तरी सद्य:स्थितीत कमिशनवाढीची मुख्य मागणी प्रलंबित असल्याचे महासंघाचे प्रवक्ते नवीन मारू यांनी सांगितले.मारू म्हणाले, की शिधावाटपामधील कमिशन वाढीसाठी संघटना गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहे, मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. दुकानातील इतर खर्चांच्या मानाने मिळणार्‍या अपुर्‍या कमिशनमुळे दुकानदारांना दर महिन्याला सुमारे २0 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनातर्फे दुकानदारांना गहू आणि तांदूळ विक्रीमागे प्रति किलो ५0 पैसे कमिशन दिले जाते. मात्र वाहतूक खर्चासाठी दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २0 पैसे खर्च करावे लागतात. मुळात वाहतूक खर्च हा शासनाची जबाबदारी असतानाही तो दुकानदारांच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २0 पैशांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नुकसानीपासून वाचवण्यासाठी २ रुपये कमिशनवाढ देण्याची संघटनेची मागणी आहे.महासंघाच्या मागण्यांचा घोषणापत्रात समावेश करणार्‍या पक्षाच्या पाठीशी महासंघ उभा राहील, असे मारू यांनी सांगितले.