शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

गृहमंत्र्यांच्या पुतण्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, शाळेतील मैत्रिणीलाच फसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 1:29 PM

सूरजपूर जिल्ह्यातील पीडित महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरजपूर - छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. शमोध पैकरा असे आरोपीचे नाव असून सूरजपूर जिल्ह्यातील पीडित महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला फसविल्याचा आरोप शमोध याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून मला मूल झाले असून ते अडीच वर्षांचे असल्याचा दावाही पीडितेने केला आहे. 

छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या पुतण्याने शाळेतील मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. शमोध पैकराने पीडितेशी जवळीक साधत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला लग्नाचे आमिषही दाखवले. मात्र, पीडिता गरोदर राहिल्यानंतर शमोधने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पीडितेने गर्भपात करण्यास नकार देत बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी शमोधविरुद्ध 1 वर्षापूर्वीच तक्रार दाखल करुन घेतली होती. पण, तीन दिवसांपूर्वी कलम 376 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. मात्र, आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याचे सुरजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक गिरीजाशंकर जैस्वाल यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारministerमंत्रीCrimeगुन्हा