शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आठवर्षांच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 10:24 IST

दिल्लीमध्ये एका नराधमाने आठवर्षाच्या मुलीची हत्या करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीमध्ये एका नराधमाने आठवर्षाच्या मुलीची हत्या करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या सीमेवरील बादली भागामध्ये शुक्रवारी रात्री या मुलीचा मृतदेह सापडला होता. चंदन भुकान (१९) असे आरोपीचे नाव आहे. 
 
त्याने गुरुवारी रात्री मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केली नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या मृतदेहाजवळ एक चप्पल सापडली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलगी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होती. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 
 
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांना घटनास्थळावर महत्वाचे पुराव सापडले होते. त्याआधारावर त्यांनी तपास केला. घटनास्थळाजवळ वीट भट्टीचा एका कारखाना आहे. तेथे काम करणा-या ७० कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान चंदन भुकान या वीटभट्टी मजूराने गुन्हयाची कबुली दिली. 
 
चंदननने पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत असल्याची कबुली दिली. घटनेच्या रात्री भुकान आणि त्याचे दोन मित्र मनोज आणि नाथन मुलीच्या वडिलांसोबत मद्यपान करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पण मुलीचे आई-वडिल घरी नसल्याने ते माघारी परतले. त्यावेळी भुकानचे घराबाहेर कॉटवर झोपलेल्या मुलीवर लक्ष गेले आणि त्याने अपहरणाचा कट रचला. 
 
भुकान पुन्हा १० वाजता त्या मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला जबरदस्तीने घरामागे असलेल्या शेतात नेले तेथे त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. तेव्हा त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला व मृतदेह तिथेच टाकून पळून गेला. चंदन भुकान विरोधात हत्येच्या ३०२ कलम आणि बलात्काराच्या ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.