शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून रमणसिंह यांचेच नाव; कॉँग्रेसमध्ये होईल चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:16 IST

छत्तीसगडच्या निकालांबाबत एक्झिट पोलने संभ्रम वाढविला असला तरी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र जागोजागी चर्चा रंगल्या आहेत.

- योगेश पांडेरायपूर : छत्तीसगडच्या निकालांबाबत एक्झिट पोलने संभ्रम वाढविला असला तरी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र जागोजागी चर्चा रंगल्या आहेत. भाजपातर्फे विद्यमान मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांचेच नाव निश्चित आहे. मात्र कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर मात्र येथील अंतर्गत गटबाजीला ऊत येणार असल्याचेच चित्र येत आहे.कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल, पक्ष प्रभारी पी.एल.पुनिया, माजी प्रदेशाध्यक्ष चरणदास महंत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते टी.एस.सिंहदेव, माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांच्यावर होती. काँग्रेसच्या अ. भा. ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात आली होती. जनतेमध्ये भाजपाविरोधात असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याऐवजी सुरुवातीला काँग्रेसचे नेते वर्चस्वाच्या लढाईतच गुंतलेले दिसून आले होते. राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल, केंद्रीय सरचिटणीस व राज्य प्रभारी पी.एल.पुनिया यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी आतापासूनच उमेदवारांशी विशेष संपर्क सुरू केला आहे.रिसॉर्ट पॉलिटिक्स रंगणारजनतेचा एकूण मूड व एक्झिट पोलचे निष्कर्ष लक्षात घेत भाजपा व काँग्रेस यांच्या विजयी जागांमध्ये फारसे अंतर असण्याचीच शक्यता कमी आहे. बहुमताचा आकडा ४५ जागांचा असून त्याच्या आसपासच दोन्ही पक्षांच्या जागा असतील. त्यामुळे निर्वाचित आमदार फुटू नये यासाठी दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना एखाद्या रिसॉर्टमध्ये ठेवले जाईल, असे दिसते. काँग्रेसने तसे ठरवलेच आहे.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपा