शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 4:45 PM

राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी म्हणाले, तुलसींचे राम सगूण राम आहेत. तर नानक आणि कबिरांचे राम निर्गूण राम आहेत.भगवान बुद्धदेखील रामाशी जोडले गेले आहेत. वर्षानूवर्षांपासून  अयोध्या नगरी जैन धर्मीयांच्या आस्थेचे केंद्रदेखील राहिली आहे.

अयोध्या - राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले, यावेळी त्यांनी जगातील किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात भगवान राम आहेत हे सांगितले. पंतप्रधान म्हणाले, भारताच्या आस्थेत राम आहेत, भारताच्या आदर्शात राम आहेत, भारताच्या दिव्यतेत राम आहेत आणि भारताच्या दर्शनातही राम आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, तुलसींचे राम सगूण राम आहेत. तर नानक आणि कबिरांचे राम निर्गूण राम आहेत. भगवान बुद्धदेखील रामाशी जोडले गेले आहेत. तर वर्षानूवर्षांपासून  अयोध्या नगरी जैन धर्मीयांच्या आस्थेचे केंद्रदेखील राहिली आहे. रामचंद्रांची हीच सर्वव्यापकता भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडवते. आजही भारताबाहेर डझनावर देश असे आहेत. जेथील भाषेत रामकथा प्रचलित आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज या देशांतही कोट्यवधी लोकांना राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाल्याने आनंद होत असेल. कारण राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत. भारताच्या आस्थेत राम आहेत, भारताच्या आदर्शात राम आहेत, भारताच्या दिव्यतेत राम आहेत आणि भारताच्या दर्शनातही राम आहेत.

कसे असेल राम मंदिर -राम मंदिर कसे असेल, यावर बोलताना मोदी म्हणाले, मला विश्वास आहे, की प्रभू श्रीरामांप्रमाणेच हे राम मंदिरही भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे द्योतक असेल. येथे उभारले जाणारे राम मंदिर अनादी काळापर्यत मानवतेला प्रेरणा देणारे असेल. भगवान श्रीरामांचा संदेश, आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत अनादीकाळापर्यंत कसा पोहोचत राहील, हे आपल्याला निश्चित करायचे आहे.

मोदी म्हणाले, आपल्या ज्ञानाची, आपली जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची जगाला कशी ओळख होईल, ही आपल्या सर्वांची, आपल्या वर्तमानातील आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे. राम वेळ, स्थान आणि परिस्थितीनुसार, बोलतात, विचार करतात आणि कार्य करतात. राम आपल्याला वेळेनुसार पुढे चालायला शिकवतात. राम परिवर्तनाचा पुरस्कार करणारे आहेत, राम आधुनिकतेचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांच्या याच प्रेरणेने आणि आदर्शांवर भारत आज पुढे जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा