शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र मिरगणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वैराग तालुका निर्मितीसह सानुग्रह अनुदान मिळावे

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

बार्शी : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैराग तालुक्याची निर्मिती करावी, बार्शी तालुक्याची शासनाकडे रब्बी तालुका म्हणून नोंद असली तरी रब्बीचा हंगाम हा खरिपातील पिकांवरच अवलंबून असतो पण गेल्या अनेक वर्षांपासून पावसाअभावी खरिपाची पेरणी होत नाही. त्यामुळे शासनाने रब्बी नोंद रद्द करून हा तालुका खरीप तालुका नोंद करून खरिपाच्या नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदान मिळावे, तालुक्यात चारा छावण्या चालू कराव्यात आदी मागण्या जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

बार्शी : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैराग तालुक्याची निर्मिती करावी, बार्शी तालुक्याची शासनाकडे रब्बी तालुका म्हणून नोंद असली तरी रब्बीचा हंगाम हा खरिपातील पिकांवरच अवलंबून असतो पण गेल्या अनेक वर्षांपासून पावसाअभावी खरिपाची पेरणी होत नाही. त्यामुळे शासनाने रब्बी नोंद रद्द करून हा तालुका खरीप तालुका नोंद करून खरिपाच्या नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदान मिळावे, तालुक्यात चारा छावण्या चालू कराव्यात आदी मागण्या जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सोलापूर जिल्?ाच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोलापूर येथे आले असता राजेंद्र मिरगणे यांनी शिष्टमंडळासमवेत निवेदन देताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यातील इतर तालुक्यांच्या निर्मितीबरोबरच अग्रक्रमाने वैराग तालुक्याचा समावेश करू, तसेच खरीप पिकाच्या नुकसानभरपाईचा अहवाल मागवून घेऊ, असे आश्वासन देऊन व इतर मागण्यांबाबत गांभीर्याने दखल घेण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत.
मिरगणे यांनी या मागण्यांबरोबरच तालुक्यातील उपलब्ध पाण्याचा साठा संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा देऊन खासगी विहिरी अधिग्रहण व बोअर ताब्यात घेऊन पाणीपुरवठा करावा, असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष धनू जाधव, मधुकर जगदाळे, छोटूभाऊ लोहे, बिभीषण पाटील, रामराजे पवार यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.