शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ वगळता राज्यात पाऊस ओसरला

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

पुणे : विदर्भात अनेक भागात पाऊस पडत असून राज्याच्या इतर भागात मात्र पाऊसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारी दिवसभरात विदर्भात गोंदिया येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागातही जोरदार पाऊस झाला.

पुणे : विदर्भात अनेक भागात पाऊस पडत असून राज्याच्या इतर भागात मात्र पाऊसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारी दिवसभरात विदर्भात गोंदिया येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागातही जोरदार पाऊस झाला.
काही दिवसांपासून विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. विदर्भात अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात गोंदिया येथे सर्वाधिक ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भात कळमेश्वर येथे १६० मिमी, मोहाडीफाटा येथे ९०, ब्रम्हपुरी येथे ७०, भामरागड, चामोर्शी येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच इतर काही भागातही चांगला पाऊस झाला. पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
----------