रेल्वेस्थानक गर्दीने गजबजले

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:21+5:302014-12-28T23:40:21+5:30

रेल्वेस्थानक गर्दीने गजबजले

Railway station gajabajale | रेल्वेस्थानक गर्दीने गजबजले

रेल्वेस्थानक गर्दीने गजबजले

ल्वेस्थानक गर्दीने गजबजले
नागपूर : भूमिअभिलेख कार्यालय, नेटची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी सायंकाळी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केल्यामुळे परिसर गर्दीने गजबजून गेला होता. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात तसेच प्लॅटफॉर्मवर सर्वत्र गर्दीचे चित्र अनुभवावयास मिळाले. सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर गर्दी पाहावयास मिळाली.

Web Title: Railway station gajabajale