शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे खासगीकरण नाही

By admin | Updated: December 26, 2014 01:42 IST

रेल्वे खासगीकरणाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे़ रेल्वेचे खासगीकरण करणार नाही़ याबाबतचे तर्कवितर्क निरर्थक व निराधार आहेत, अशी स्पष्टोक्ती मोदींनी दिली आहे़

वाराणसी : रेल्वे खासगीकरणाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे़ रेल्वेचे खासगीकरण करणार नाही़ याबाबतचे तर्कवितर्क निरर्थक व निराधार आहेत, अशी स्पष्टोक्ती मोदींनी दिली आहे़गुरुवारी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते रेल्वे वर्कशॉप विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते़ रेल्वे खासगीकरणाला रेल्वे युनियनकडून विरोध सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर मोदींची स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे़भारतीय रेल्वेतील पायाभूत सुधारणांसाठी विदेशी व खासगी गुंतवणुकीमुळे काळजी करण्याचे कारण नाही़ यामुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे़ रेल्वेचे खासगीकरण केले जाईल, ही धारणा चुकीची आहे़ सरकारचे असे कोणतेही प्रयत्न नाहीत़ रेल्वे खासगीकरणाच्या दिशेने कुठलेही प्रयत्न चाललेले नाहीत, अशी कुठलीही आमची इच्छा नाही आणि तसे आमचे धोरणही नाही़ त्यामुळे रेल्वे युनियननी चिंता करण्याची गरज नाही, असे मोदी म्हणाले़ बालपणी मोदी एका रेल्वेस्थानकाजवळ चहा विकत़ त्या दिवसांना आठवत मोदी म्हणाले की, माझे आणि रेल्वेचे जवळचे नाते आहे़ माझे आयुष्यच रेल्वेतून घडले आहे़ (वृत्तसंस्था)