शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा यू-टर्न, म्हणे, शिवराज यांच्या मुलाच्या नावामध्ये कन्फ्युज झालो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 11:06 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी स्वतःच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेयवर पनामा घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवराज सिंह चौहान आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी स्वतःच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. 24 तासांच्या आत राहुल गांधींनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्यानं मी संभ्रमात होतो. मध्य प्रदेशातील पत्रकारांशी बातचीत करताना ते म्हणाले, खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचं नाव आहे. शिवराज सिंह यांचं नाव तर व्यापमं घोटाळ्यात होतं. सोमवारी राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहानांवर हे आरोप केले होते. मामाजींच्या मुलाचं पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव समोर आलं, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होतं.पाकिस्तानसारख्या देशानं त्यांना तुरुंगात डांबलं, परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या मुलानं पलटवार केला होता. काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर निराधार आरोप करत आला आहे. आम्ही सर्वांचा सन्मान ठेवून मर्यादा पाळतो. परंतु राहुल गांधी यांनी माझ्या मुलाचं नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात घेऊन सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तेव्हा त्यांनी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही म्हटलं होतं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान