शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

रेडिओ-टॅग्ड अमूर ससाणा भारतात परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:13 AM

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून सफरीवर निघालेला एका मादी अमूर ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून थंडीनंतर भारतात परतला आहे.

इम्फाळ : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून सफरीवर निघालेला एका मादी अमूर ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून थंडीनंतर भारतात परतला आहे. लोंगलेंग असे या पक्ष्याचे नामकरण करण्यात आले असून, ते नाव त्याला नागालँडमधील जिल्ह्यावरून देण्यात आले होते.भारतातून निघाल्यावर या पक्ष्याने सोमालियात जाण्यासाठी सलग पाच दिवस नॉन-स्टॉप भरारी घेतली होती. उत्तरी चीनच्या एका वाईल्डिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या प्रजनन क्षेत्राच्या मार्गे हा पक्षी आता भारतीय उप-महाद्वीपामध्ये परत आला आहे. परतीच्या प्रवासात १८ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेतून सोमालियात हा पक्षी दाखल झाला होता. २९ एप्रिल रोजी त्याने आपला चार दिवसांचा परतीचा प्रवास सुरू केला व ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने हे अंतर कापले.या पक्ष्याच्या प्रवासी मार्गावर निगराणी ठेवणारे पक्षीतज्ज्ञ आर. सुरेश कुमार यांनी सांगितले की, या पक्षाने खुल्या समुद्रातील प्रदीर्घ प्रवासानंतर मुंबईऐवजी थेट सुरतकडे भरारी घेतली. सध्या हा पक्षी महाराष्टÑात आहे.हवामानाच्या स्थितीनुसार हा पक्षी नागालँड व मणिपूरवरून बांगलादेशमार्गे म्यानमार, चीनकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या भारतात हाहाकार माजविलेल्या फोनी या चक्रीवादळावर या पक्ष्याचे लक्ष आहे. या पक्ष्याच्या प्रवासी मार्गाकडे हे चक्रीवादळ सरकत असून, अशा स्थितीत पक्षी नेमके काय करतो, याची निरीक्षकांना उत्सुकता आहे.४ नोव्हेंबर २०१८ रोजी मणिपूरमध्ये आणखी अशाच दोन पक्ष्यांना रेडिओ-टॅग लावण्यात आला होता; परंतु चार दिवसांनी मणिपूर (नर) नावाचा हा पक्षी मृतावस्थेत आढळला व तमेंगलोंग (मादी) नामक पक्ष्याचा जाम्बियापासून संपर्क तुटला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :wildlifeवन्यजीवIndiaभारत