शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 12:28 PM

देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी 'जेईई अ‍ॅडव्हान्स' परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

ठळक मुद्दे४३ हजार २०४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण

पुणे: जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फलोर या विद्यार्थ्यांने परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिरागने ३९६ गुणांपैकी ३५२ गुण मिळवत यश संपादन केले आहे.        जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४३ हजार २०४ विद्यार्थीपरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैकी ६ हजार ७०७ मुली आहेत.चिराग म्हणाला,मी मूळचा राजस्थान येथील असून  इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे.माझे वडील पुण्यात खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असून सध्या मी एमआयटीमध्ये बीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मला संशोधन क्षेत्रात कामगिरी करण्याची इच्छा असून ॲस्ट्रोफिजिक्स हे माझे आवडते क्षेत्र आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात. 

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा. 

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल.

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवसcollegeमहाविद्यालय