शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होणार 250 लाख टन साखरेचे उत्पादन

By admin | Updated: September 18, 2014 02:41 IST

कमी पाऊस आणि ऊस लागवडीचे क्षेत्र कमी झाले असले तरी यंदाच्या गळीत हंगामात (2क्14-15) साखरेचे उत्पादन 225-25क् लाख टनादरम्यान होईल, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : कमी पाऊस आणि ऊस लागवडीचे क्षेत्र कमी झाले असले तरी यंदाच्या गळीत हंगामात (2क्14-15)  साखरेचे उत्पादन 225-25क् लाख टनादरम्यान होईल, असा अंदाज आहे. 
साखर कारखान्यांची संघटना असलेल्या इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे की, उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्रनुसार यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र 52.94 लाख हेक्टर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त  लागवड क्षेत्र 1 टक्क्याने कमी  झाले आहे. पावसाचा लहरीपणा आणि त्यामुळे होणा:या परिणामांचा अंदाज बांधणो कठीण आहे; परंतु 2क्14-15 च्या हंगामात 225 ते 25क् लाख टनादरम्यान साखरेचे उत्पादन होईल. साखर उत्पादनाच्या अग्रीम अंदाजाबाबतचा आढावा ऑक्टोबर 2क्14 मध्ये घेणार आहे. 
ऑक्टोबरपासून सुरू होणा:या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन 253 लाख टन होईल, असा अंदाज इस्माने व्यक्त केला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस लागवड क्षेत्र वाढल्याच्या आधारावर इस्माने हा अंदाज व्यक्त केला होता.
महाराष्ट्रात 93 लाख टन उत्पादन 
ताज्या अंदाजानुसार या वर्षी महाराष्ट्रातातील ऊस लागवडीचे क्षेत्र 1क्.14 लाख हेक्टर असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणा:या गळीत हंगामात 93 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 
उत्तर प्रदेशातील ऊस लागवडीचे क्षेत्र 8 टक्क्यांनी कमी झाल्याने लागवड क्षेत्र 23.क्7 लाख हेक्टर आहे. उत्तर प्रदेशात 8 टक्क्यांनी घट होऊन साखरेचे उत्पादन 6क् लाख टन होईल, असा अंदाज आहे.
कर्नाटकातील ऊस लागवडीचे क्षेत्र 4.9 लाख हेक्टर असून मागील वर्षाच्या तुलनेत लागवड क्षेत्र 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे यावर्षी 7 टक्क्यांनी वाढ होऊन साखरेचे उत्पादन 44.5 लाख टन होईल.
 इस्माच्या अंदाजानुसार 2क्14-15 च्या गळीत हंगामात गुजरातमध्ये 12 लाख टन, आंध्र प्रदेशात 1क् लाख टन, बिहार, पंजाब आणि हरियाणा आदी राज्यात मागील वर्षाइतकेच साखरेचे उत्पादन होईल.
 
4साखर कारखान्यांच्या वित्तीय स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून कच्च्या साखरेच्या निर्यातीवरील प्रोत्साहन सवलत 2क्14-15 मध्येही कायम ठेवावी, असे आवाहन इस्माने सरकारला केले आहे. 
4इथेनॉल तयार करण्यासारख्या पर्यायांवरही विचार करावा, जेणोकरून साखर कारखान्यांना शेतक:यांना उसाचे बिल चुकते करता येईल. 
 
42क्13-14 मध्ये साखर कारखान्यांनी 21.1 लाख टन साखर निर्यात केली होती. त्यात 55 टक्के कच्ची आणि उर्वरित शुद्ध साखर आणि निर्यात प्रोत्साहन योजनेतील 7 लाख टन साखरेचा समावेश होता. प्रोत्साहन योजनेतहत सरकार प्रति टन 3,3क्क् रुपयांची सबसिडी देते.