शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोडला प्रोटोकॉल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 9:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील तसंच राज्यातील बडे अधिकारीदेखील सोबत आहेत.

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील तसंच राज्यातील बडे अधिकारीदेखील सोबत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडत शहराचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (14 जुलै) सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझमगडचा दौरा केला आणि त्यानंतर आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये ते पोहोचले. यावेळी रात्री अचानक ते गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले  व बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पस परिसराची भ्रमंती केली. विद्यापीठ परिसरात असलेल्या विश्वनाथ मंदिराला भेट देऊन त्यांनी पूजादेखील केली.  

बनारस हिंदू विद्यापीठातील विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर लंका, गुरुधाम, रविंद्रपुरी, भेलूपूर, मदनपुरा, गोदौलिया, चौक, मैदागीन, लहूराबीर, अंधरापूल, आंबेडकर चौक, सर्किट हाऊस, नदेसर, कँट रेल्वे स्टेशन आणि लहरतारा परिसरातही त्यांनी फेरफटका मारला. तब्बल तासभर मोदींनी या परिसराची पाहणी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. वाराणसीतील डिरेका गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये बसण्यापेक्षा वाराणासीचा दौरा करण्यास पसंती दिली.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ