शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर

By admin | Updated: March 10, 2015 23:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून सेशेल्सला रवाना झाले. ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरिशस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून सेशेल्सला रवाना झाले. ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरिशस या तीन देशांना भेट देणार आहेत. आपल्या पाच दिवसांच्या विदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते सेशेल्सला जाणार आहेत. देशाची सुरक्षा आणि प्रगतीसाठी भारताचे या तिन्ही देशांसोबत द्विपक्षीय संबंध बळकट असणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी सेशेल्सला रवाना होताना सांगितले.गेल्या ३३ वर्षांत सेशेल्सचा दौरा करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. तसेच भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंकेचा दौरा करण्याची गेल्या २८ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. ते १३ आणि १४ मार्चला श्रीलंकेला भेट देतील. हिंद महासागर क्षेत्रातील देशांसोबत संबंध बळकट करण्याला भारत अत्याधिक महत्त्व देत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. चीनने हिंद महासागरातील क्षेत्रांवर लक्ष देण्याला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)