शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Post Office: पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 18:56 IST

ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 

पोस्ट खात्यामध्ये (India Post) मोठ्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ही भरती काढली आहे. यानुसार 2060 उमेदवारांती निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 

Odisha Postal Circle GDS Recruitment 2020: ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. या पदासाठी 10000 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. वय 18 ते 40 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. 

मुख्य तारखा....ऑनलाईन अर्ज : 1 सप्टेंबरपासून नोदणीला सुरुवात. अंतिम दिनांक 30 सप्टेंबर राहणार आहे. 

अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एससी, एसटी वर्गातील महिला उमेदवारांना शुल्क नाही. हे शुल्क हेड पोस्ट ऑफिस किंवा नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. 

अर्ज कसा करावा?वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी www.appost.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. 10 वीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसgovernment jobs updateसरकारी नोकरी