शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 15:47 IST

संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

अगरतळा - त्रिपुराचेमुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे शासकीय निवासस्थान श्यामाप्रसाद मुखर्जी लेनजवळ  फिरायला गेले होते, तेव्हाच कारमधील तीन जण त्यांच्या सुरक्षा घेऱ्यात घुसले.

यावेळी, संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

योगी आदित्यनाथ यांच्या 'बेलगाम घोडा' वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा, विचारला असा प्रश्न

आरोपी 14 दिवसांच्या रिमांडवर -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर तीन जणांना केरचाऊमुहानी येथून अटक करण्यात आली असून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. यानंतर आरोपींना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी पीपी पॉल यांच्या समोर उभे करण्यात आले. यानंतर त्यांना 14 दिवसांच्या रिमांडवर तुरुंगात पाठविण्यात आले आहे. सहाय्यक सरकारी वकील विद्युत सूत्रधर यांनी सांगितले, की हे तीनही आरोपी 20 वर्षांपेक्षा मोठे आहेत. मात्र, त्यांचा हेतू आद्याप समजू शकलेला नाही.

सूत्रधार यांनी सांगितले, की 'आम्ही चौकशीसाठी आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 19 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पोलीस त्यांची चौकशी करून त्यांचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.'

धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

टॅग्स :Tripuraत्रिपुराChief Ministerमुख्यमंत्रीBiplab Debबिप्लब देवBJPभाजपाPoliceपोलिस